Ad Code

कोणकोणत्या दाखल्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात सविस्तर माहिती

 सध्या 10 वी व 12 वी परिक्षेचा निकाल लागला असून अनेक विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यात बराच वेळा जात असतात. 

Maha E Seva


आपल्याला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच पुढील भविष्यामध्ये कोणत्याही कामासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात. त्याबददल आज तुम्हाला माहिती देणार आहे. 

सध्या सोलापूर जिल्हयामध्‍ये सेतु सुविधा केंद्र बंद असून शासनातर्फे एखादा दिवस कोणत्यातरी ठिकाणी कॅम्प ठेवण्यात येता. त्याठिकाणी गेल्यावर आपण त्याना कागदपत्रे काय काय लागतात हे विचार पण कागदपत्रे गोळा करे पर्यंत कॅम्प संपलेला असतो. त्यासाठी कॅम्प लागण्यापुर्वीच तसेच महा-ई-सेवा केंद्रा मध्ये जावून आपला वेळ जाण्यापुर्वी आपण जो दाखला काढणार आहे. त्यासाठी काय कागदपत्रे लागतात याची माहिती आता आपल्याला मी देणार आहे. 

ही माहिती नक्की तुमच्या कामाची असणार आहे. तसेच जर ही माहिती आवडली तर तुमच्या मित्र मैत्रीनींनाही नक्की शेअर करा.

खाली दिलेल्या दाखल्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्यासाठी त्या दाखल्यावर क्लिंक करा.


आधार कार्ड वरील जन्म तारीख दुरुस्ती
आधार कार्ड वरील नाव दुरुस्ती 
आधार कार्डवरील पत्ता दुरुस्ती
नवीन आधार कार्ड नोंदणी
पीएम किसान शेतकरी सन्मान निधी 
महाराष्ट्र शासन राजपत्र अर्थात गॅझेट
महा डीबीटी स्कॉलरशिप
शेतकरी असल्याचा दाखला
पोलीस व्हेरीफिकेशन व वर्तणुकीचा दाखला
उत्पन्न दाखला एक वर्ष किंवा 3 वर्ष
वय अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमोसाईल
जातीचा दाखला अर्थात कास्ट सर्टिफिकेट
जात वैधता प्रमाण पत्र / Caste Validity 
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
नवीन पॅन कार्ड काढणे किंवा पॅन कार्ड वरील नाव बदलणे 
ईडब्ल्युएस प्रमाणपत्र राज्यसरकार
ईडब्ल्युएस प्रमाणपत्र केंद्र सरकार
महाडीबीटी शेतकरी सुविधा
सात बारा व आठ उतारा
आण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळ




आणखी काही माहितीची पाने

Post a Comment

0 Comments