Ad Code

Farmar Certificate | शेतकरी असल्याचा दाखला

 12 वी नंतर आपण जर ॲग्री विषयाचे शिक्षण घेणार असेल तर आपणाकडे शेतकरी असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच आपणा कडे शेती असणे आवश्यक आहे. जर शेती नसेल तर आपण शेत मजूराचा दाखला काढू शकता.

त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) सर्व 7/12 व 8अ उतारे

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषीत पत्र

5) विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र

6) शेतमजुरासाठी शेतमालकाचा 7/12 उतारा व प्रतिज्ञापत्र

Post a Comment

0 Comments