Ad Code

Terms and Conditions

 मी जी कॉम्प्युटर शिक्षणाबददल माहित देत आहे. ती आपणास कॉम्प्युटर शिकण्यासाठी नक्कीच उपयोग असणार आहे. त्याच काही शंका नाही. आपणास माझ्या ब्लॉगर व युटयुबच्या माध्यमातुन एक चांगले कॉम्प्युटर शिक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. 


त्याच बरोबर मी माझ्या ब्लॉगरवर जी इतर नोकरी किंवा जनरल माहिती देत आहे. त्यांचा स्त्रोत हा इंटरनेट असून मी वेगवेगळया वेबसाईटच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मिडीयांच्या माध्यमातुन मला जशी मिळेल. ती वाचून समजून तुम्हाला शेअर करत आहे. आपणास फक्त लवकर माहिती मिळावी हाच माझा हेतु आहे. आपणस खोटी माहिती देणे हा माझा हेतू नाही. असे काही होण्यापुर्वी कोणत्याही गोष्टीची तुम्ही इतर ठिकाणी माहिती घेवू शकतो. आपली फसवणूक करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. आपली फसवणूक होवू येवू याची आपणच काळजी घ्यायची आहे. 


माझ्या ब्लॉगवर मी नोकरी विषयी माहिती देत आहे. त्याचे आपणस पेमेंट करावे लागते. ते करण्यापुर्वी आपण ज्या वेबसाईटवर लॉगिन केले आहे. ती आपण ज्या नोकरी विषयी फॉर्म भरत आहे का याची खात्री करुनच पैसे भरा. आपली फसवणूक तर होत नाही. याची खात्री आपण स्वत करायची आहे.


माझ्या ब्लॉगवर मी मला आवडलेले लेख किंवा मोटीवेशन माहिती देत आहे. याचा हेतू आपले जीवन खुप धकाधकीचे झाले आहे. त्यातुन काही चांगले तर काही वाईट अनुभव येत असतात. ते अनुभव कोण आपल्या शब्दात मांडलेले असतात. काही अनुभव मीही माझ्या शब्दात मांडणार आहे. ते लेख वाचून आपले मन प्रसन्न व्हावे ही माझी इच्छा आहे. 

Post a Comment

0 Comments