नमस्कार मित्रानो
माझे नाव स्वप्नील माडकर
मी तुम्हाला मराठी टायपिंग शिकवणार आहे ते हि फक्त १० दिवसात
त्यासाठी तुमच्या कडे मराठी फॉन्ट असणे गरजेचे आहे.
जर तुमच्या कडे मराठी फॉन्ट नसतील तर मी तुम्हाला या ठिकाणी काही लिंक देणार आहे.
त्या लिंक च्या माध्यमातून तुम्ही मराठी फॉन्ट तुमच्या कॉम्पुटर वर डाउनलोड करू शकता
दे तुमच्या कॉम्पुटरवर डाउनलोड करून इन्स्टॉल कसे करायचे याची पण मी तुम्हाला माहिती देणार आहे.
मराठी टायपिंग शिका दिवस पहिला
तुम्हाला कीबोर्डवर तुमची बोटे ठेवायची आहेत
पण होते ठेवताना A हे कीबोर्ड सोडून S पासून होते ठेवलाय सुरवात करायची आहे.
म्हणजे तुम्हीही डाव्याहाताचीं करंगळी S वर ठेवायची आहे- व त्यानंतरचे बोट D वर ठेवायची आहे. याच्या प्रकारे तुम्हाला तुमच्या डाव्या हाताची होते ठेवायची आहेत. त्या नांतर तुम्हाला H J हे २ key (बटन ) सोडून तुमचा उजवा हात K पासून ठेवलाय सुरवात करायची आहे.
त्यासाठी तुम्ही हा विडिओ बघा.
विडिओ आवडला तर चॅनेल ला नक्की subscribe करा.
तुमचा दिवस पहिला हा विडिओ बघून झाला असेल तर दिवस दुसरा हा विडिओ बघा.
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे आपले होते पाठ करा.
कीबोर्ड कडे य बघता कॉम्पुटर (मॉनिटर) कडे तुमची नजर ठेवा.
मराठी टायपिंग शिका दिवस दुसरा
शब्द टाईप करण्यासाठी काही शब्दाची पीडीएफ
0 Comments