Ad Code

पशुसंवर्धन विभागमध्ये दुय्यम सेवा गट-क मध्ये विविध पदाची भरती

Animal Husbandry


पशुसवंर्धन विभागातील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क विविध संवर्गात्ील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात सन 2023 दि. 03/02/2023 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार पशुसंवर्धन विभाग आस्थापनेवरील भुवपुर्व दुय्यक सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमुद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमुद केलेली रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा खाली दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिंक करा. 

 भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसारीत करण्यात येणाऱ्या सुचनांची दखल घेवून त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. 



   अर्ज भरण्याची सुरुवात तारीख 27/05/2023

   अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11/06/2023




आणखी काही माहितीची पाने

Post a Comment

0 Comments