Ad Code

लहानपणाची गोष्ट - आयला नेम चुकला | साधु आणि एक खोडकर मुलगा

नमस्कार मित्रांनो,

Children

मी लहान असताना मी आणि माझे मित्र खुप मस्ती करतो होतो. साहजिकच लहान पणी सर्वच मुले मस्ती करतात. त्यात काय विशेष, पण आम्ही लहान असताना माझे मित्र झाडाची फळे काढण्यासाठी दगडू मारत असता. त्यावेळी आम्हाला कोणतही एक गोष्टी सांगितली होती. 

आज काही तरी लिहण्याचा विचार केला तेव्हा ती गोष्टी मला आठवली. मी लहान पण मुंबई येथे रहात होतो. मुंबई येथील चेंबुर बस डेपोच्या कॉलनीत आम्ही रहात होतो. 

त्यावेळी ची ही गोष्ट मला आज सहज आठवली. तुमच्या सोबत शेअर करावी वाटली म्हणून शेअर करीत आहे. 

ज्या वेळी मुले झाडाला दगड मारत त्यावेळी आम्हाला मोठी माणसे सांगायची दगड मारु नका झाडाला पण दगडू लागतात. त्यावेळी खर कि खोट हे मात्र आम्हाला कळत नव्हते.

मग आखणी एक गोष्टी आम्हाला सांगण्यात आली ती म्हणजे एक मुलगा झाडावरील फळाला दगड मारत असता आणि त्याचा नेम चुकतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो आयला नेम चुकला, परत तो मुलगा पर्यंत करुन आणखी एक दगड उचलतो आणि त्या फळाला मारतो तो नंतरचाही दगड त्या फळाला लागत नाही. तेव्हा मुलगा परत एकदा म्हणतो आयला नेम चुकला असे तो प्रत्येक दगडू मारल्यानंतर म्हणत असता. जवळून एक साधु व्यक्ती चाललेली असते. तेव्हा तो साधु त्या मुलाला म्हणतो अरे बाळा असे बालू नये. नाहीतर आकाशतुन एक वीज तुझ्या अंगावर पडेल आणि तु जळून जाशील. 

पण तो मुलगा काही त्या साधुचे ऐकत नाही. तो मुलगा आणखी एक दगड घेतो आणि त्या फळावर मारतो. त्याचा नेम त्यावेळीही चुकतो.

आणि साधु म्हणाल्याप्रमाणे आकाशतुन एक वीज पडते आणि आकाशतुन आवाज येतो. आयला नेम चुकला. 


आकाशतुन असा आवाज का येतो की , आयला नेम चुकला ? नेमच काय झाले असेल मला खाली कमेंट करुन सांगा की, 


गोष्टी आवठली असेल तर नक्की शेअर करा. 


आणखी काही माहितीची पाने

शेतकरी | महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना

तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का? 

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.

Post a Comment

0 Comments