पॅन कार्ड आधरकार्डशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या आर्थ्कि दंडाच्या तरतुदीचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी समर्थन केले आहे. पुर्वी 1 एप्रिल 2022 पासून 500 रुपये दंडाची तरतुद करण्यात आली होती. आता ती 1000 रु. करण्यात आलेली आहे. याची मुदत पुर्वी 31 मार्च असून त्यात मुदत वाढ म्हणजे 30 जून करण्यात आलेली आहे.
मात्र यानंतर काय होईल, याबाबत केंद्री अर्थमंत्री पत्रकार परिषदेत माहिती दिली. ज्यांनी पॅन आधार लिंक केले नाही त्यांनी त्वरीत लिंक करावे. सध्या निश्चित केलेली मुदत संपल्यास दंडाची रक्कम आणखी वाढवली जाईल.
या नियमाचे पालन न करणा-यांना टीडीएस आणि टीसीएस दावे मिळण्यात अडचणी येवु शकतात.
प्राप्तीकर कायदा 1961 अंतर्गत 1 जुलै 2017 पर्यंत पॅन कार्ड जारी करण्यात आलेली आहे. आणि ते आधर र्कासाठी पाऋ आहेत. अशा परिस्थ्तिीत आधार पॅन लिंक न केल्यास आपले पॅन कार्ड बंद होवू शकते.
इतर पोस्ट वाचा
0 Comments