Ad Code

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

SSC


 SSC CGL RecruitmentStaff Selection Commission Combined Graduate Level Examination 2023,  SSC CGL Recruitment 2023 (SSC CGL Bharti 2023) for Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts)


इतर SSC भरती SSC प्रवेशपत्र SSC निकाल 

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023


SSC CGL

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव

1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर

2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

4 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

5 आयकर निरीक्षक

6 इस्पेक्टर

7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

8 सब इंस्पेक्टर

9 एक्झिक्युटिव असिस्टंट

10 रिसर्च असिस्टंट

11 डिविजनल अकाउंटेंट

12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

13 ऑडिटर

14 अकाउंटेंट

15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक

19 कर सहाय्यक

20 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30 वर्षे.

पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.

पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.

पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 

Tier-I: जुलै 2023

Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत वेबसाईट: बघा

जाहिरात (Notification): बघा

Online अर्ज: Apply Online 



इतर पोस्ट वाचा -

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

गुरुजनांना पालकांना विनंती

भविष्य निर्वाह निधी विषयी माहिती

पॅन आधार लिंक बददल माहिती


Post a Comment

0 Comments