Ad Code

CRPF BHARATI 2023 | सीआरपीएफ मध्‍ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती 2023

सीआरपीएफ मध्‍ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती, गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी



Total: 9212 जागा

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3 ते 16: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 21 ते 27 वर्षे

पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023


अधिकृत वेबसाईट: बघा




जाहिरात (Notification): बघा 

Online अर्ज: Apply Online

Starting date for application

27 March 2023 (10:00 AM)

 Last date for online submission

25 April 2023 (11:55 PM)

Ministry of Home Affairs has issued a notification regarding recruitment for around 1.30 lakh posts of constables in CRPF

CRPF


इतर पोस्ट वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

Post a Comment

0 Comments