Ad Code

Income Certificate | उत्पन्न दाखला एक वर्ष किंवा 3 वर्षे

  10 वी किंवा 12 वी तसेच पुढील कोणत्याही शिक्षणासाठी स्कॉलरशिप आपणाकडे उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे. 

1 वर्ष किंवा 3 वर्ष उत्पन्न दाखला काढण्यासाठी

आवश्यक कागदपत्रे

1) तलाठी याचा उत्पन्न दाखला (1 किंवा 3 वर्षांचा)

2) आधार कार्ड

3) रेशन कार्ड

4) शेतीपासून उत्पन्न असल्यास 7/12 व 8अ उतारा

5) नोकरीपासून उत्पन्न असल्यास 16 अ फॉर्म

6) पेन्शनपासून उत्पन्न असल्यास बँक पासबुक

7) रहिवासी दाखला/स्वयंघोषणपत्र

Post a Comment

0 Comments