Ad Code

नोकरी विषयक | भारत सरकार अणुऊर्जा विभाग DPS DAE Recruitment 2023

DPS

DPS DAE भरती भारत सरकार अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय. DPS DAE भर्ती 2023 (DPS DAE Bharti 2023) 65 कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअरकीपर पदांसाठी.

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 15 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹200/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2023

परीक्षा: जून 2023

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिंक करा

Job DPS

 

Online अर्ज:  येथे क्लिंक करा

Online Form Start : 22 April 2023


आणखी काही माहितीची पाने

तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का? 

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.

Post a Comment

0 Comments