Ad Code

नोकरी विषयक : महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक भरती 2023

महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक (GDS) ऑनलाइन प्रतिबद्धता - विशेष सायकल मे 2023 मध्ये 15000 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्‍द

iNDIA pOST


ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] 2023 साली तयार झालेल्या शाखा पोस्ट ऑफिसमध्ये (BOs) म्हणून काम करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन सबमिट करायचे आहेत. www.indiapostgdsonline.gove.in येथे रिक्त पदाचा तपशील परिशिष्ट-I मध्ये दिला आहे.

India  Post

महाराष्ट्र टपाल पदांच्या अंदाजे 15000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे. नोकरी भारतात कोठेही करावी लागेल. या भरतीचे शॉर्ट नोटिफिकेशन आले आहे. पूर्ण जाहिरात लवकर आम्ही प्रकाशित करु. अर्ज करण्याची तारीख व शेवटी तारीख व इतर माहितीसाठी जाहिरात पुर्ण वाचा. 

India Post

India Post


   अर्ज करण्यासाठी येथे क्लिंक करा.




आणखी काही माहितीची पाने

Post a Comment

0 Comments