नगरपरिषद मध्ये लवकरच भरती सुरु होणार असून नगरपरिषद संचालनालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर नगरपरिषद संवर्ग भरती 2023 असा एक नवीन काय आहे असा टॅप आलेला आहे.
लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि जाहिराती तसेच वेळापत्रक येथे प्रदर्शित होतील.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्य सेवा परीक्षा 2023
करीता अभ्यासक्रम दिलेला आहे. पेपर-1 व पेपर - 2 किती गुण याबद़दल माहिती वाचा
1) नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा - स्थापत्य
2) नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा - विद्युत
3) नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा - संगणक
4) नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा - पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी
5) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा
6) महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा
7) नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा - अग्निशमन
8) महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा
या पदाची भरती लवकरच होणार असून अधिक माहिती साठी whatapp ग्रुप ला जाईन व्हा.
बँका आता शेतकऱ्यांना पीका वर वाढीव कर्ज देणार आहे, कोणत्या पिकासाठी किती कर्ज देणार ?
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करायची आहेपण काहीच माहिती नाही हे नक्की वाचा
आयुष्याची वजाबाकी-साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....
0 Comments