Ad Code

Police Verification | पोलिस व्हेरिफिकेशनन/वर्तणुकीचा दाखला

चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुख्यत्वे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा ,वयाचा पुरावा आणि आपण चारित्र्य पडताळणी जिथे सादर करावयाची आहे. तेथील चारित्र्य पडताळणी मागणीचा पत्र मुख्य कागदपत्रे लागतात.


पोलिस व्हेरिफिकेशनन/वर्तणुकीचा दाखला आवश्यक कागदपत्रे

1) ज्या कार्यालयात प्रमाणपत्र द्यायचे आहे. त्या कार्यालयाचे पत्र

2) आधार कार्ड

3) पॅन कार्ड

4) रेशन कार्ड

5) शाळेचा दाखला

6) सही व फोटो

7) मोबाईल नंबर व मेल आयडी

Post a Comment

0 Comments