Ad Code

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत लाभ

 शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. शेतकरी पोर्टलवर शेतकरी योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरु झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी बांधवाना सर्व योजनाचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी हे पार्टल उपलब्ध करण्यात आलेले आहे. या माध्यमातुन विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहे. या संदर्भात विस्तृत माहिती खाली वाचावी. 


या योजनेमध्ये शेती उपयोग सर्व अवजारे, मनुष्य चलीत, स्वयं चलीत, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित सर्व अवजारे आपणास मिळतात. तसेच बी-बियाणे, शेततळे अस्तरीकरण

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड

2) बँक पासबुक

3) जातीचा दाखला (*लागु असल्यास)

4) 7/12 उतारा व 8 अ उतारा

5) मोबाईल नंबर

6) ज्या योजने साठी आपला नंबर आला आहे. त्या योजनेची (अवजाराचे) बिल व कोटेशन व इतर कागदपत्रे 

Post a Comment

0 Comments