Ad Code

New Pan Card or Update Pan Card | नवीन पॅन कार्ड काढणे किंवा पॅन कार्ड वरील नाव बदलणे

  पॅन कार्ड हे देशातील विविध टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन ला ओळखण्याचे साधन आहे. पॅन हा 10 अंकी युनिक ओळख अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे, त्याच्यात नंबर्स आणि अल्फाबेट असतात. पॅन प्रक्रिया ही संगणक-आधारित प्रक्रिया आहे जी प्रत्येक भारतीय कर भरणा-या संस्थेला अद्वितीय ओळख क्रमांक देते

नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी

1) पासपोर्ट साईज 2 फोटो

2) आधार कार्ड 

3) सही करण्यासाठी ती व्यक्ती स्वत: हजर पाहिजे.

4) पुरुष असो किंवा महिला त्याच्या वडिलांच नाव


पॅन कार्ड वरील नाव दुरुस्ती करण्यासाठी

1) पासपोर्ट साईज 2 फोटो

2) आधार कार्ड 

3) सही करण्यासाठी ती व्यक्ती स्वत: हजर पाहिजे.

4) विवाह नोंद प्रमाणपत्र/ गॅझेट (फक्त महिलांनसाठी)


नवीन पध्दत नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी

1) आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर दुसरे कोणतेही कागदपत्रे लागत नाही. 

आणि पॅन कार्ड 2 तास ऑनलाईन मिळेल तसेच 10 दिवसात पोस्टाने घरी येईल.

जर कोणाला पॅन कार्ड काढायचे असेल आणि त्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर पॅन कार्ड काढून मिळेल त्यासाठी 9765000053 या नंबरला आधार कार्डचा फोटो व मोबाईल नंबर व ईमेल आयडी पाठवा. योग्य फी घेवून ऑनलाईन पॅन कार्ड काढून मिळेल जे आपणास 10 दिवसात पोस्टाने घरी पण येते. 

Post a Comment

0 Comments