पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपयांची मदत देण्यात येते. दर चार महिन्यांनी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.
PM KISAN शेतकरी सन्मान निधी (शेतकरी 2000 पेन्शन) नवीन नोंदणी
1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) बँक पासबुक
4) खरेदीखत/बक्षीसपत्र दस्त/वारस हक्काने जमिन मिळाली असल्यास फेरफार
5) 7/12 उतारा व 8 अ उतारा
टीप : आधार कार्डला बँक खाते व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
0 Comments