राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहन चालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध पदासंख्या 512
परीक्षेचा कालावधी दि. 18 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 या दरम्यान असेल, तथापी परीक्षेचा दिनांक / कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात येत आहे.
टिप :
1) प्रशासकीय कारणास्तव वर नमुद विविध संवर्गातील भरावयाच्या पदसुंख्येत व आरक्षणामध्येबदल
होवून त्यात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे.
2) स्पर्धात्मक परीक्षा स्थजर्गत करणे, रद्द करणे, अुंशत: बदल करणे, पदांच्या एकूण सुंख्येत बदल
करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे.
3) विविध न्यायालयीन याचिका/प्रकरणाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून भरावयाची पदसंख्या
व त्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षणामध्येबदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार वेळोवेळी
सुधारणा केल्या जातील.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहीत केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
कोणकोणत्या दाखल्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात सविस्तर माहिती
बँका आता शेतकऱ्यांना पीका वर वाढीव कर्ज देणार आहे, कोणत्या पिकासाठी किती कर्ज देणार ?
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करायची आहेपण काहीच माहिती नाही हे नक्की वाचा
आयुष्याची वजाबाकी-साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....
0 Comments