पीएम किसान निधी योज नावाच्या सरकारी कार्यक्रमाच्या उददेश भारतीय शेतकऱ्यांने जीवनमान उंचावणे हा आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पुर्ण केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्या 14 वा हप्ता जमा होणार आहे.
तसेच केवायसी पडतळणी अभावी काही शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळू शकला नाही. तथापि, ज्या शेतक:यांनी त्यांची केवासी पडताळणी प्रक्रिया पुणर् केली आहे. त्यांना केवळ 14 वा हप्ताच मिळणार नाही. तर त्यांना चुकलेला मागील हप्ता देखील मिळेल. चार महिन्यांनी दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2 हजार रुपये पाठवले जाणार आहेत.
ज्याशेतकऱ्यांनी अद्याप त्यांची केवासी पडताळणी केली नाही. त्यांना ते आताच करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण त्यांनी या निकषांची पुर्तता केली तर त्यांना 14 वा हप्ता मिळणार आहे.
आपली नाव या योजनेत आहे की नाही यासाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या किंवा अधिकृत वेबसाईटला जावून आपले नाव तपासू शकतो.
0 Comments