Ad Code

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर पुणे

 ll मोफत व्यावसायिक प्रशिक्षण l l

Mahabank


महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर पुणे  मार्फत  

1) घरेलू वायरिंग(लाईट फिटिंग) 30 दिवस 

2) दुग्ध व्यवसाय आणि गांडूळखत निर्मिती 10 दिवस 

हे  2 मोफत प्रशिक्षण  लवकरच चालू होतं आहेत ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी लवकरात लवकर संस्थेत येऊन फॉर्म भरणे अनिवार्य  आहे.

पत्ता- महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी समोर हडपसर औदयोगिक वसाहत हडपसर पुणे

 सूचना :-

1) संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे

2)निवासाची व्यवस्था मोफत(पुरुष)

3) नाष्टा चहा जेवण मोफत 

4)प्रशिक्षण वेळ 9.30 ते 5.30

5) वय 18 ते 45

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँकपासबुक sc, st असल्यास जातीचा दाखला (सर्व झेरॉक्स)

3 पासपोर्ट फोटो


Post a Comment

0 Comments