Ad Code

CTET 2023 शिक्षक पात्रता परिक्षेचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे.

Teacher

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही CBSE द्वारे संपुर्ण भारतातील शाळांमधील अध्यापन पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित  करण्यासाठी आयोजित केली राष्‍ट्रीय स्तरावरील चाचणी आहे. हे वर्षातुन दोनदा, साधारपणे जुलै आणि डिसेंबर महिन्यात आयोजित केले जाते. CTET अधिसूचना 2023 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी-जुलै 2023 द्वारे 27 एप्रिल 2023 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द केली गेली आहे. परिक्षेला बसण्यासाठी वेबसाईटद्वारे अर्ज करा. नोंदणी लिंक 27 तारखेपासून 26 मे पर्यंत सुरु राहणार आहे. 

अधिक माहितीसाठी पब्लीक नोटीस साठी येथे क्लिंक करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर पीडीएफ www.ctet.nic.in वर अपलोड करण्यात आली आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोंदणीच्या तारखा, पात्रता, परीक्षा पॅटर्न इ. माहिती असणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी ब्राऊशरसाठी येथे क्लिंक करा.


आणखी काही माहितीची पाने

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करायची आहे पण काहीच माहिती नाही हे नक्की वाचा

आयुष्याची वजाबाकी-साथ सुटता तीची "तो" आयुष्यातुन वजा होतो....

UDID Card | अपंग व्यक्तींसाठी युनिक आयडी

लहानपणाची गोष्ट - आयला नेम चुकला | साधु आणि एक खोडकर मुलगा 

तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का? 

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.


Post a Comment

0 Comments