Ad Code

तुमचे आधार कार्ड हरवले आहे किंवा खराब झाले आहे?

आता घर बसल्या मागवा नवीन पीव्हीसी कार्ड...

Adhar

तुमचे आधर पीव्हीसी कार्ड तुमच्या दारात पोहोचवा, फक्त 50 रुपयांमध्ये ऑनलाईन ऑर्डर करा. पीव्हीसी आधार कार्ड ऑडर करण्याची प्रक्रिया सोपी आहे. आणि आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देवून प्रोसेस करा.

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्‍यक आहे आणि ते गमावल्यास विविध आवश्यक कामांमध्ये व्यत्यय येतो. आपल्याला या समस्येपासून दुर करण्यासाठी UIDIA ने नागरिकांना नाममात्र शुल्कात PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्यास सक्षम केले आहे.

हे कार्ड पॉलिव्हिनाईल क्लोराईडपासून बनवलेले आहे. त्यात qr कोड आहे. होलोग्राम, महत्त्वाची माहिती जसे की नाव, फोटो, जन्म तारीख आणि इतर संबंधित तपशिल आहेत. या नवीन कार्डमध्ये अनेक छुप्या गोष्‍टी आहेत. पुर्वी लोक पीव्हीसी कार्ड बाहेरुन काढून घेत असत. ते कार्ड वैध नव्हते. पण हे कार्ड UIDAI कडून येत नसल्यामुळे हे कार्ड वैध कार्ड आहे. 

 नवीन PVC कार्ड मागविण्यासाठी click करा.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 

आधार कार्ड शिवाय, व्यक्ति विविध सरकारी योजना, शाळा किंवा महाविदयालयामध्ये प्रवेश, प्रवास किंवा बँक खाती उघडणे यासह अनेक आर्थिक व्यवहारांसाठी पात्र होणार नाही. 

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जुन आपल्या मित्रांना सुध्दा शेअर करा. त्यांना सुध्‍दा आता 50 रुपयांमध्ये आधार कार्ड घराच्या घरी मागवीणे सोये जाईल. 

ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देवू शकतो. 


आणखी काही माहितीची पाने

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

Post a Comment

0 Comments