नवीन PVC कार्ड मागविण्यासाठी हे करा.
uidia.gov.in वर जा आणि माय आधार हा पर्याय निवडा.
1) ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड (Order PVC Adhar Card) वर क्लिक करा.
2) तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाका.
3) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा तुम्ही दुसरा मोबाईल नंबर पण देवू शकतो ज्यावर तुमचा ओटीपी येईल.
4) तुमचा ओटीपी आल्यावर ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला 50 रु. नेटबँकिंग किंवा क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा फोन पे ने पाठवायचे आहे.
5) पीव्हीसी कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या आधार कार्डवर जो पत्ता आहे त्यावर पोस्टाने येवून जाईल.
हे कार्ड आपल्याला 10 ते 15 दिवसात येवून जाईल.
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जुन आपल्या मित्रांना सुध्दा शेअर करा. त्यांना सुध्दा आता 50 रुपयांमध्ये आधार कार्ड घराच्या घरी मागवीणे सोये जाईल.
ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देवू शकतो.
आणखी काही माहितीची पाने
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
0 Comments