1) आधारकार्ड लॅमिनेट करुन घ्या. मुडपणार नाही, अशी जागी ठेवा.
2) कामासाठी आधारकार्ड बाहेर काढले असेल, तर काम झाल्यावर ते इथे तिथे पडून राहणार नाही. याची काळजी घ्या, ते आठवणीने नेहमीच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा.
3) आधारकार्ड छोटया मुलांच्या हातात पडणार नाही. याची काळजी घ्या. मुले आधारकार्डला हानी पोहोचवू शकतात.
4) आधारकार्ड अशा ठिकाणी ठेवा, जिथे उंदीर पोहोचू शकणार नाही.
5) तुमच्याकडे प्लॉस्टिकचे आधारकार्ड असेल, तर ते तुम्ही आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकतो, आधारकार्ड कागदांचे असेल, तर ते वॉलेटमध्ये अजिबात ठेवू नका.
6) कागदाचे आधारकार्ड वॉलेटमध्ये खराब होऊ शकते.
7) तुमच्याकडे कागदाचे आधार कार्ड असेल तर त्याला लॅमिनेशन नका, पण जर प्लॉस्टिकचे आधारकार्ड असेल तर त्याला लॅमिनेशन अजिबात करु नका.
आणखी काही माहितीची पाने
CIBIL SCORE | सिबील स्कोर फ्रीमध्ये चेक करा.
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
0 Comments