Government Jobs, MBBS, Medical, MPSC, Online
एमपीएससी वैद्यकीय भर्तीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने कलम ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. MPSC वैद्यकीय भर्ती 2023 (MPSC Medical Bharti 2023) 146 वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना पदांमधील गट-अ.
जाहिरात क्र.: 017/2023
Total: 146 जागा
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट-अ
शैक्षणिक पात्रता: MBBS
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: बघा
जाहिरात (Notification): बघा
Online अर्ज: Apply Online
इतर पोस्ट वाचा -
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023
0 Comments