Ad Code

UAN KYC Information । UAN केवायसी कशी करायची

UAN

 तुम्हाला तुमच्या युएएन टाकून पासवर्ड काढून पोर्टलवर लॉग इन करायचे आहे.

त्यानंतर केवायसी ऑप्शनमध्ये जावून

पहिल्यांदा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. नंतर तुमच्या आधार ओटीपी साठी मागणी करायची आहे. आधार ओटीपी आल्यावर आधार ओटीपी टाकून ओके करायचे आहे.

दुसऱ्यांदा तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत एकदा ओटीपी मागणी करायची आहे. ओटीपी आल्यावर ओटीपी टाकून ओके करायचे आहे.

UAN WEBSITE

तिसऱ्यांदा तुम्हाला बँक खाते नंबर टाकायचे आहे. तुमचे नाव टाकायचे आहे. आयएफएससी कोड टाकून ओके करायचे आहे. नंतर तुम्हाला ओटीपी येतो तो ओटीपी टाकून ओके करायचे आहे. 

वरील सर्व प्रोसेस केल्यानंतर आपण भरलेली माहिती तुमच्या कंपनी ऑफीसमध्ये जाते. त्याच्याकडून ती माहिती ॲप्रोवल झाल्यानंतर तुमचे तुमच्या पोर्टलवर लॉग इन करुन चेक करायचे आहे. तुमची केवायसी ॲप्रोवल झालेली आहे काय.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

त्यानंतर तुम्ही तुमच्या पोर्टलमधून तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम काढून घेवू शकतो. 

Post a Comment

0 Comments