Ad Code

Know Your UAN Number | UAN नंबर माहित नाही कसा काढायचा शिका

1.  सर्वात आधी ईपीएफओ (EPFO) हे मेंबर सर्व्हिस पोर्टल तुमच्या ओपन करा. 

2.  पहिल्याच वेबपेजवर डावीकडे खालच्या बाजूला  'Know Your UAN Status' हा ऑप्शन वर क्लिंक करा.

UAN Number


3. आता तुमच्या समोर तीन पर्याय येतील - मेंबर आयडी, आधार कार्ड आणि पॅन. या तीन पैकी कोणताही एक पर्याय       निवडा. 

4. तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती  योग्य ठिकाणी भरा जसे की, - नाव, जन्मतारीख, रजिस्टर मोबाईल नंबर,      रजिस्टर ईमेल एड्रेस इत्यादी. 

5. ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर 'Get Athourization Pin' या पर्यायांवर क्लिक करा.



6. ओपन झालेल्या  पुढच्या पेजवर I Agree या पर्यायापुढे क्लिक करा. 

7. पुढच्या काही वेळात ईपीएफओ कडून तुमच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे ओटीपी (OTP) पाठवला जाईल.

8. हा मिळालेला ओटीपी ईपीएफओ वेबसाईटवर टाका.

9.  ओटीपी टाकल्यावर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर यूनिव्हर्सल अकाउंट         नंबर (UAN) तुम्हाला मिळेल. 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

10. ईपीएफओकडून तुम्हाला एक एसएमएस पाठवून देखील यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) दिला जाईल.


UAN WEB SITE

Post a Comment

0 Comments