Ad Code

शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसासह रात्रीही लाईट महाराष्‍ट्र सरकाराचा निर्णय

Shekari

        कृषि पंपाना दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांपुढे दिवसा सिंचन करण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, शेतकऱ्यांची ही समस्या आता दूर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा ‍निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2 अंतर्गत 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौरऊर्जेचा पुरवठा केला जाईल. सौरऊर्जा प्रकल्पांसाठी काही खाजगी म्हणजे शेतकऱ्याची शेती भाडयाने घेणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी सरकारी जमिनी असतील त्या ठिकाणची सरकारी जमिन वापरणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेती 30 वर्षानंतर संबंधितांना त्यांची जमिन परत दिली जाईल. त्यासाठी 1 लाख 25 हजार भाडे हेक्टरी ठरवले गेले आहे. यास दरवर्षी तीन टक्केने वाढ होईल. फीडर असलेल्या ठिकाणी पाच कि.मी. परिघातील कुठलीही खाजगी जमिन यासाठी घेतली जाईल. सरकारी जमिन असेल तर पाच-दहा कि.मी. क्षेत्रातील जमिन सरकार घेणार आहे. त्याद्वारे सौरऊर्जेसाठी जे गुंतवणुकदार आहेत ते मोठया प्रमाणत उपलब्ध आहेत. 


काय म्हणाले उपमुख्यमंत्री येथे क्लिक करा


शेतजमिन भाडयाचे दयायची असल्यास येथे क्लिंक करा.


आणखी काही माहितीची पाने

तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन आहे का? 

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)

गुरुजनांना पालकांना विनंती 

पॅन आधार लिंक बददल माहिती

अमिताभ संपला नाही लेख

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लवकर महाडीबीटी पोर्टलवर येणार आहे.

Post a Comment

0 Comments