Ad Code

Gold Price 60940 | सोन्याने गाठला उच्चाक 60940

 सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. 

Share Market


सोने प्रति 10 ग्रॅमस 60940 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर काल सोन्याचे 61 हजारावर गेले होते. मंगळवार संपण्यापुर्वी जून फयुचर्स सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 61100 रुपयांवर पोहोचला होता. ही दरवाढ 160 टक्क्े म्हणजे 950 रुपयांची आहे. 

Post a Comment

0 Comments