Ad Code

SBI Bharati 2023 | एसबीआय बँकेमध्ये भरती ऑनलाईन अर्ज सुरू

 SBI Bank Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोकरी विषयी या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला नोकरी संदर्भात माहिती मिळण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो एसबीआय बँकेमध्ये नोकरीची जाहिरात ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर आपण कशाप्रकारे यासाठी अर्ज करू शकता त्यासाठी एक एप्रिल रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे.

SBI


इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर अर्ज करावा जेणेकरून आपल्याला ही नोकरीची संधी मिळेल यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत शेवटची तारीख आहे यानंतर आपल्याला अर्ज करता येणार नाही.

SBI Bank Bharti  तर यासाठी अर्ज कसा व कोठे करावा अर्ज प्रणाली कशाप्रकारे राहील कागदपत्रे कोण कोणती लागतील अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर मित्रांनो वर्ग हा आपल्याला ऑनलाइन प्रकारे करायचा आहे अर्जाची वेबसाईट आपल्याला खाली दिलेली आहे आपल्याला अर्जाची अधिकृत जायला जाहिरात पाहायला मिळणार आहे अर्ज ची लिंक आपल्याला खाली दिलेली आहे जेणेकरून आपल्याला अर्ज करण्यास सोपे जाईल.

👇👇👇👇

Click Here to Apply

Webside

SBI Bank Bharti  एसबीआय बँकेमध्ये भरती यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १०२२ मध्ये भरण्यासाठी ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो सेवानिवृत्त बँक अधिकारी पदाची भरती निघालेली आहे जेणेकरून ही भरती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

sbi recruitment 2023 : SBI भारतीय स्टेट बँकेत 1031 सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांची भरती, निघालेली आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचे दिनांक 01.04.2023

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 30.04.2023

एकूण जागा 1031

Post a Comment

0 Comments