आपले सरकार DBT पोर्टल आपले सरकार DBT हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असनू, सामान्य नागररकाांना योजनाांच्या माध्यमातनू थेट लाभ ममळवनू दण्ेयासाठी उभारलेलेएक अमितीय व्यासपीठ आह.े राज्य DBT आमि सेवा पोटटलचेमख्ुय पष्ठृ मवकमसत करिेआमि मवमवध DBT योजनाांसाठी आमि कृषी योजनाांमार्टत सरुु होिाऱ्या मवमवध सेवाांसाठी आतां ररक कायटप्रवाह व्यवस्थापन आमि सामग्री व्यवस्थापनाचे व्यासपीठ तयार करिे, हे आपले सरकार DBT योजनेचेप्रमखु उमिष्ट आहे
आपले सरकार DBT पोर्टल प्रवेि आपल्या प्रिाली (डेस्कटॉप मकांवा लॅपटॉप) च्या कोित्याही स्थामपत ब्राऊझरचा वापर करा. सहाय्यक ब्राउझर खालीलप्रमािे: Internet Explorer (IE), Google Chrome, Mozilla Firefox मशर्ारस केलेलेआवत्तृ ी : 10+ 55+ 54+ आपले सरकार DBT मख्ुयपष्ठृ पाहण्यासाठी आपलेसरकार DBTची https://mahadbtmahait.gov.in मह वैध यआु रएल प्रमवष्ठ करा.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र
0 Comments